ऐसी अक्षरे : संत साहित्य परिचय विशेषांक - जुलै ऑगस्ट २०१७.
बेलवलकर हे नाव १९६०च्या दशकापासून पुण्याच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध आहे.
प्रत्येक घर शुभंकर, हे ब्रीदवाक्य मनात कायम करीत एकामागोमाग एक असे अनेक लहान मोठे गृहप्रकल्प गेल्या पाच दशकांत बेलवलकर गृह उद्योगाने बांधून पूर्ण केले. आपल्या गृह प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबाशी आपले नाते कायम मैत्रीपूर्ण रहावे या उद्देशाने कै. शरदचंद्र बेलवलकर यांनी ऐसी अक्षरी हा अनोखा साहित्यिक उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला आता चौदा वर्षे पूर्ण झाली. माझे सद् भाग्य म्हणजे ऐसी अक्षरेच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. मला माहीत नाही मी ही जबाबदारी कितपत नीट सांभाळू शकतोय. हे माझ्या अत्यंत आवडीचे काम करण्यात मला अतिशय आनंद मिळतो.
ऐसी अक्षरेचा संत साहित्य परिचय विशेषांक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा अंक विनामूल्य आहे. वाचकांना अंक बेलवलकर हौसिंग कंपनीच्या एरंडवणे-पुणे येथील निर्मिती एमिनंस, मेहेंदळे गॅरेजजवळच्या व्हेज अभिषेक वरील कार्यालयात रविवार आणि सुटीचा दिवस सोडून सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० मिळू शकेल.
पद्मनाभ हिंगे
संपादक.